राजघाटावर पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधींना श्रद्धांजली
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2018 08:23 AM (IST)

1
लाल किल्ल्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे महात्मा गांधींचं समाधीस्थळ असलेल्या राजघाटावर गेले
2
राजघाटावर नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली.
3
4
5
राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.