✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येचा भारत दौरा!

एबीपी माझा वेब टीम   |  28 Nov 2017 10:29 PM (IST)
1

इव्हांका सुमारे 2 हजार कोटींची मालकीण आहे. स्वत:च्या नावावर तिचा एक फॅशन ब्रॅण्ड आहे. इव्हांका ब्रॅण्डचे कपडे, चप्पल, हॅण्डबॅग, दागिने अमेरिकेत प्रसिद्ध आहेत. 1997 मध्ये इव्हांकाने मिस टीन यूएसए स्पर्धेचंही आयोजन केलं होतं. इव्हांचा पती जॅरेड कुशनर रिअल इस्टेट बिजनेसमन आहे. जॅरेड कुशनरही ट्रम्प सरकारमध्ये सल्लागार आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

2

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका स्वत: एक मोठी उद्योजिका आहे. इव्हांकाने मेहनतीच्या जोरावर कंपनीची स्थापना केली. (फोटो सौजन्य : एएनआय)

3

जीईएसमध्ये वर्कशॉप्स, इन्टरॅक्टिव्ह सेशन्स, पॅनल डिस्कशन्स आणि की-नोट स्पीच यांची संपूर्ण मालिका असेल. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील चित्रपट उद्योगाशी संबंधित अनेक मान्यवरही संमेलनात सहभागी होणार आहेत. (फोटो सौजन्य : एएनआय)

4

36 वर्षीय इव्हांका याआधीही भारतात येऊन गेली आहे. परंतु राष्ट्राध्यक्षांची वरिष्ठ सल्लागार म्हणून ती पहिल्यांदा भारताचा दौरा करत आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

5

कार्यक्रमाला 300 पेक्षा जास्त गुंतवणूकदार हजेरी लावतील, अशी अपेक्षा आहे. जगभरातील 40 देशातील विविध पार्श्वभूमीचे वक्ते या संमेलनाला संबोधित करतील. (फोटो सौजन्य : एएनआय)

6

जीईएसमध्ये भारत आणि अमेरिकेचे 400-400 उद्योजक सहभागी होतील. तर 400 उद्योजक इतर देशांमधील असतील. (फोटो सौजन्य : एएनआय)

7

नीती आयोगानुसार, जीईएसमध्ये 52 टक्क्यांहून जास्त प्रतिनिधी महिला आहेत. इव्हांका ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं नेतृत्त्व करत आहे, तर आणखी दहा देश असे आहेत, ज्यांचं नेतृत्त्व महिलाच करत आहेत. (फोटो सौजन्य : एएनआय)

8

जीईएसचं पहिल्यांदाच दक्षिण आशियामध्ये आयोजन होत असून भारत या परिषदेचं यजमानपद भूषवत आहे. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत चालणारी ही परिषद हैदराबाद इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटर आणि हैदराबाद आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअरमध्ये होणार आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

9

तिच्या शिष्टमंडळात ट्रम्प सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

10

भारतीय वंशाचे अनेक अमेरिकन नागरिक या शिष्टमंडळात आहेत. (फोटो सौजन्य : एएनआय)

11

पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचं उद्घाटन करतील. यंदा या परिषदेचा विषय ‘वुमेन फर्स्ट, प्रॉस्पॅरिटी फॉर ऑल’ असा आहे. परिषदेत 127 देशांमधील 1,200 हून अधिक तरुण उद्योजक सहभागी होतील, ज्यात महिलांची संख्या जास्त असेल. (फोटो सौजन्य : एएनआय)

12

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी आणि सल्लागार इव्हांका ट्रम्प ग्लोबल एन्टरप्रिन्युअरशिप समिटमध्ये अर्थात जागतिक उद्योजक परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आली आहे. (फोटो सौजन्य : एएनआय)

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्येचा भारत दौरा!
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.