✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेली 1.5 किमी लांबीची स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेन आहे तरी कशी?

एबीपी माझा वेब टीम   |  07 Jan 2021 02:44 PM (IST)
1

रेवाडी- मदार महामार्गाच्या सुरुवातीमुळे या परिसरातील माल वाहतूकीवर सकारात्मक परिणाम होणार आहे. हा मार्ग मल्टी मोडल लॉजिस्टिक हबशी जोडण्यात येईल तसेच दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरला उत्तर भारताशी जोडेल.

2

भारतात पहिल्यांदाच डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेन सुरु करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला तसेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमधील (WDFC) 306 किमी लांबीच्या रेवाडी- मदार महामार्गाचे उद्घाटन केलं. यामुळे भारत आता काही मोजक्या प्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

3

या डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेनच्या सुरुवातीमुळे वेगवेगळ्या बंदरांवर माल वेळेत पोहचणार आहे. त्याचा परिणाम भारताच्या परकीय व्यापार वृध्दीत होण्याची शक्यता आहे.

4

या डबल स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेनची लांबी 1.5 किमी इतकी आहे. या मालवाहतूक करणाऱ्या गाडीच्या माध्यमातून देशात पहिल्यांदाच 25 टन एस्केल लोड वाहतूक करण्यात येऊ शकेल. हे प्रमाण सध्याच्या मालवाहतूक गाड्यांच्या क्षमतेपेक्षा चौपट आहे. त्यामुळे मालवाहतूकीच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात होणार आहे.

5

या मार्गावर वाहतूक करणाऱ्या ट्रेनना तासी 100 किमीच्या गतीचं बंधन आहे. त्यामुळे मालवाहतूकीच्या वेळेत बचत होणार आहे.

6

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर केवळ मालगाड्यांना आधुनिक मार्गाची सुविधा उपलब्ध करुन देत नाहीत तर ते देशाच्या गतीशील विकासाचे कॉरिडॉर आहेत.

7

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा खास मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनसाठी तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बचत होत आहे

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • PHOTO | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेली 1.5 किमी लांबीची स्टॅक लॉन्ग हॉल कन्टेनर ट्रेन आहे तरी कशी?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.