चंदिगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा योग
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2016 07:50 AM (IST)
1
2
या कार्यक्रमाला 30 हजार नागरिकांनी सहभागी नोंदवल्याची माहिती आहे.
3
4
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगडमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
6
7
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.