पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सीमेवरील जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
गेल्या वर्षी मोदी यांनी उत्तराखंडमधील भारत आणि चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पंतप्रधान मोदी जवानांसोबत गेली 5 वर्षे दिवाळी साजरी करत आहे.
3
4
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवरील जवानांसोबत आपली दिवाळी साजरी केली. (सर्व फोटो- @narendramodi ट्विटर अकाऊंट)
6
जम्मू काश्मीरच्या सीमेवर तैनात असलेल्या राजोरीतील जवानांसोबत दिवाळीचा सणाचा आनंद लुटला.
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातानी जवानांना मिठाई भरवत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
8
राजोरी येथे दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पठाणकोट येथील एअरफोर्स स्टेशनवरील जवानांशी देखील संवाद साधला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -