PM Modi Memes | पीएम नरेंद्र मोदींच्या गॉगलची हवा, मिम्सचा धुमाकूळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2019 10:20 PM (IST)
1
पंतप्रधान मोदी आपल्या लूकमुळे कायम चर्चेत राहतात. कधी जाकेटमुळे तर कधी सुटाबुटामुळे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या फोटोत मोदींच्या हातात कांद्याची पिशवी. कांद्याच्या वाढत्या दराचा नेटकऱ्यांनी असा निषेध नोंदवला
3
मोदी आणि शिवसेनेच्या संजय राऊतांचं हे मिम. कंकणाकृती सूर्यकड्याच्या मध्ये नेटकऱ्यांनी संजय राऊतांनाच ठेवलं.
4
आजचा मोदींचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला. या सगळ्या पेहरावात त्यांच्या गॉगलमुळे आणखीच भर पडतो.
5
6
तर दुसऱ्या फोटाेत त्यांच्या हातात चक्क गिटार दिसलं
7
एका फोटोत तर मोदी गॉगल खरेदी करताना दिसले
8
9
10
11
या फोटोत मोदी हे पतंग उडवत असल्याचं दाखवलं आहे.
12
मोदींचे जितके फॉलोवर्स आहेत तितकेच त्यांचे ट्रोलर्सही आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -