पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरून सर्वसामान्यासाठी खास घोषणा
एबीपी माझा वेब टीम | 15 Aug 2016 07:42 PM (IST)
1
शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुमच्या शिक्षकांसोबतचे फोटो, आठवणी, प्रेरणादायी गोष्टी Narendramodiapp वर शेअर करा.
2
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणजे शिक्षकदिन.. मी अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसोबत शिक्षक दिन साजरा करत आहे.
3
जिवनात जेवढं आईचं स्थान आहे तेवढंच शिक्षकाचं आहे.
4
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवणार असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
5
गरीब कुटुंबातील आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी वर्षभरात एक लाख रुपयांचा खर्च सरकारकडून केला जाईल.
6
गरीबांवर उपचारासाठी सरकार एक लाख रुपयांचा खर्च करेल, ही घोषणा पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली.
7
लोकमान्य टिळकांप्रमाणेच 'स्वराज्य हीच प्राथमिकता', हा मंत्र घेऊन आपण गणेशोत्सवातून संदेश देऊ शकत नाही का?.