जगातील प्रशंसनीय व्यक्तींच्या यादीत मोदी, बिग बी, ऐश्वर्या राय-बच्चनचा समावेश
एबीपी माझा वेब टीम | 25 Jul 2018 11:33 PM (IST)
1
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत आठव्या स्थानवर आहेत.
2
या यादीत चीनचा सुपरस्टार अभिनेता जॅकी चॅन तिसऱ्या स्थानावर आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंक चौथ्या स्थानवर तर चीनचे प्रसिद्ध व्यावसायिक जॅक मा हे पाचव्या स्थानावर आहेत.
3
ब्रिटनच्या यू-जीओवी वेबसाईटने 35 देशांमधील 37 हजार लोकांचा सर्व्हे करुन जगातील प्रशंसनीय व्यक्तींचा शोध घेतला आहे. 20 पुरुष आणि 20 महिलांचा यामध्ये समावेश आहे. या यादीत पुरुषांमध्ये बिल गेट्स अव्वल स्थानी आहेत.
4
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा पुरुषांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
5
मोस्ट अॅममायर्ड (प्रशंसनीय) महिलांमध्ये अॅन्जेलिना जोली पहिल्या स्थानवर आहे.
6
7
यू-जीओवी वेबसाईट सर्व्हेत ऐश्वर्या राय-बच्चन, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण अनुक्रमे अकराव्या, बाराव्या आणि तेराव्या स्थानावर आहेत.