विजयासाठी थेट खेळपट्टीचीच पूजा!
एबीपी माझा वेब टीम Updated at: 17 Nov 2016 04:17 PM (IST)
1
विराट आणि रविंद्र जाडेजा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
विराट कोहली इतर खेळाडूंसह नेटमध्ये प्रॅक्टिस करताना दिसून आला
3
कुंबळेशिवाय टीम इंडियाचा एकही खेळाडू तिथं दिसला नाही.
4
पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीत यश मिळावं यासाठी थेट खेळपट्टीचीच पूजा करण्यात आली.
5
विशाखपट्टणमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारत जिंकण्याचे प्रयत्न करणार आहे.