तिळगूळ घ्या, वाहतुकीचे नियम पाळा, वाहतूक पोलिसांची अनोखी मोहीम
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2019 02:55 PM (IST)
1
2
3
4
कारवाईवरुन होणारे वाद यामुळे वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यात नेहमीच कडवटपणा निर्माण होत असतो. मात्र पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी यात गोडवा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
5
6
तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला, वाहतूक नियम पाळा, वाद टाळा अशा शुभेच्छा चालकांना देण्यात आल्या.
7
8
9
मकर संक्रांतीचे औचित्य साधत वाकड वाहतूक पोलिसांनी आगळा-वेगळा उपक्रम पार पाडला.
10
11
12
13
14