✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या ऐश्वर्याच्या फोटोचं व्हायरल सत्य

एबीपी माझा वेब टीम   |  31 Aug 2017 03:21 PM (IST)
1

याआधीही ऐश्वार्याशी संबंधित अनेक अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यात तिच्या आत्महत्येच्या अफवेचाही समावेश आहे. आऊटलूक पाकिस्तान नावाच्या वेबसाईटवरुन ही बनावट बातमी पसरली होती.

2

3

4

5

हे ऐश्वर्याचे नवे फोटो आहे. मुंबईतील श्रीमंत जीएसबी गणपती सेवा मंडळात ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यसह आरतीसाठी आली होती.

6

भगव्या रंगाच्या उपरणासह ऐश्वर्या या फोटोत अशी आधात्मिक रुपात दिसत आहे. पण या फोटोची पडताळणी केली असता तो बनावट असल्याचं समोर आलं आहे. ऐश्वर्याचा जुना फोटो मॉर्फ केला आहे.

7

ऐश्वर्याने तिचे केस प्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिरात दान केलं, अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला जात होता.

8

काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा धक्कादायक फोटो वणव्यासारखा शेअर होत आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या ऐश्वर्याच्या फोटोचं व्हायरल सत्य
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.