✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

वाराणसी उड्डाणपूल दुर्घटना, मन हेलावून टाकणारे फोटो

एबीपी माझा वेब टीम   |  16 May 2018 08:54 AM (IST)
1

बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.

2

दरम्यान, मध्यरात्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाला युद्धपातळीवर मदत देण्याचे आदेश दिले.

3

या निर्माणाधीन उड्डाणपुलाखालून मोठी वाहतूक होती. जो भाग गाड्यांवर कोसळला, तो भाग दोन महिन्यांपूर्वीच ठेवण्यात आला होता. मात्र तो लॉक करण्यात आलेला नव्हता, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

4

वाराणसीतील कँट स्टेशनजवळ उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळून अनेक गाड्या दबल्या गेल्या, तर यामध्ये तिथे असणारे अनेक लोकही दबले गेले.

5

उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनकडून या पुलाचं बांधकाम सुरु होतं.

6

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

7

दुसरीकडे चार बेजबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

8

यामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांना वाचवण्यात आलं आणि अनेक जण जखमी आहेत.

9

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये उड्डाणपुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • वाराणसी उड्डाणपूल दुर्घटना, मन हेलावून टाकणारे फोटो
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.