डोळे दिपवणारा 'सुपरमून', चंद्र जवळून पाहा...
एबीपी माझा वेब टीम | 01 Jan 2018 07:24 PM (IST)
1
तुम्ही आकाशात पाहिलंय का....नसेल तर पाहा... कारण सुपरमून सध्या डोळ्याने पाहता येणार आहे.(फोटो : आदित्य दळवी, मुंबई))
2
चंद्र पृथ्वीच्या साधारण तीन लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. मात्र आज तो तीन लाख 56 हजार किलोमीटर अंतरावर असणार आहे. (फोटो : आदित्य दळवी, मुंबई)
3
त्यामुळे आज चंद्र नेहमीपेक्षा थोडा आणखी जवळ आणि मोठा दिसेल. सुपरमून पाहण्यासाठी खगोलप्रेमींनी मोठी गर्दीही केली आहे. (फोटो : आदित्य दळवी, मुंबई)
4
(फोटो : आदित्य दळवी, मुंबई)
5
फोटो : प्रांजल कुलकर्णी, नाशिक
6
फोटो : प्रांजल कुलकर्णी, नाशिक
7
फोटो : प्रांजल कुलकर्णी, नाशिक
8
फोटो : प्रांजल कुलकर्णी, नाशिक
= 8">