संताप व्यक्त करण्यासाठी मुंबई रस्त्यावर, राज ठाकरेंच्या नेतृत्त्वात मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2017 01:55 PM (IST)

1
राज ठाकरे रेल्वे प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर चर्चगेट स्टेशनबाहेर भाषण करणार आहेत. त्यानंतर या मोर्चाचा समारोप होईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
अनेक सेलिब्रिटींनीही मनसेच्या या संताप मोर्चाला पाठिंबा देत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

3
कार्यकर्त्यांसह मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग घेतला आहे.
4
राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मेट्रो सिनेमाजवळून चर्चगेट स्टेशनच्या दिशेने रवाना झाला.
5
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सरकारविरोधात ‘संताप मोर्चा’चं आयोजन केलं आहे. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
6
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -