✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

नांदूर-मध्यमेश्वरमध्ये परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

एबीपी माझा वेब टीम   |  05 Nov 2017 02:48 PM (IST)
1

येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. इथे येणाऱ्या विदेशी पाहुण्यांचा मुक्काम या ठिकाणी आणखी काही महिने राहणार असल्याने पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

2

वनविभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत.

3

विविध पक्षी आणि निसर्गरम्य वातावरण येथे असल्याने पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण न चुकता येतात तर काही प्रथमच पक्षी निरिक्षणासाठी येतात.

4

काही पक्ष मस्त आकाशात घिरट्या घालतात, तर काही बदक आपलं खाद्य शोधण्यासाठी चक्क शिरसासन करताना आढळतात.

5

शिवाय देशी पक्षांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. या ठिकाणी थापाट्या, गढवाल, तरंग पक्षी, कॉमन पोचर्ड, भिवई बदक, चक्रांग पक्षी, ऑस्प्रे, पेटेंड स्टोर्क, कॉमन क्रेन, फ्लेमिंगो, ईगल, स्पून बिल, स्पोटेड ईगल असे विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात.

6

युरोप, सायबेरिया, उत्तर अमेरिका आणि आशियाई देशांतून हे पक्षी तर येथे येतातच.

7

नांदूर-मध्यमेश्वर येथील धरणाच्या पाणथळ भागात या पक्षांसाठी पोषक वातावरण आणि आवश्यक असलेलं खाद्य म्हणजेच शेवाळ, कीटक, मासे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हे परदेशी पाहुणे महिनाभर आधीच आल्यामुळे पक्षीप्रेमींनाही सुखद धक्का बसला आहे.

8

हिवाळ्याची चाहुल लागताच नाशिक जिल्ह्यातील भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्यांचं म्हणजे पक्ष्यांचं आगमन होत असतं. मात्र यंदा हे पाहुणे तब्बल महिनाभर आधिच मुक्कामी आले आहेत. सध्या काही पक्षी येण्यास सुरुवात झाली आहे.

9

नाशिक जिल्ह्यातील नांदूर- मध्यमेश्वरच्या काठांवर सध्या पक्षीप्रेमी या पाहुण्यांना पाहायला गर्दी करत आहेत.

10

पक्षी सप्ताहाला आज पासून सुरुवात होत आहे. आनंदाची बाब म्हणजे सध्या परदेशी पाहुण्यांचं भारतात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • नांदूर-मध्यमेश्वरमध्ये परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.