ढोल-ताशांच्या गजरात स्वागत, भुजबळांच्या नाशिक दौऱ्याचे फोटो
मंगळवारी 19 जूनला सकाळी 11 वाजता नाशिकहून मुंबईला जातील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिथे दर्शन घेतल्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज समाधीचं दर्शन घेतील आणि एमईटी कॉलेजला भेट देतील. त्यादिवशीचा मुक्कामही नाशिकलाच असेल.
भुजबळ सोमवारी 18 जूनला सकाळी दहा वाजता नाशिकहून त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत.
रविवारी 17 जून रोजी सकाळी दहा वाजता सप्तश्रृंगी गडावर जाऊन ते देवीचं दर्शन घेतील. त्यानंतर नाशिकला मुक्काम असेल.
साई बाबांचं दर्शन घेतल्यानंतर सिन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांची ते भेट घेतील. त्यानंतर नाशिकच्या भुजबळ फार्मवर मुक्काम करणार आहेत.
शनिवारी 16 जूनला येवला संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ दुपारी दीड वाजता शिर्डीच्या दिशेने रवाना होतील.
त्यानंतर येवला या त्यांच्या मतदारसंघात जाऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. येवल्यातच मुक्काम असेल.
भुजबळ उद्या जिल्ह्यातील विविध प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
14 ते 19 जून असा सहा दिवसांचा भुजबळांचा नाशिक दौरा आहे.
भुजबळ समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नाशिकच्या राजकारणावर भुजबळ लवकरच पकड घेतील, असा सूचक इशारा दिला.
पाथर्डी फाट्यापासून ढोल ताशाच्या गजरात भुजबळांचं स्वागत करण्यात आलं.
तुरुंगातून जामिनावर मुक्तता झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाशिकमध्ये दाखल झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -