कृती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांचं जुळलं सुत; पाहा दोघांचे खास फोटो
कृतीने सांगितले होते की, पुलकितचं तिच्या आयुष्यात एक खास स्थान आहे. (सर्व फोटो - मानव मंगलानी)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वीच पुलकितसोबतच्या आपल्या नात्याचा खुलासा केला होता.
रिपोर्ट्समधून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, 'पागलपंती'च्या शुटिंगदरम्यानच दोघांमध्ये सुत जुळलं.
चित्रपटात दोघांची जोडी फार सुंदर दिसणार आहे. हे कपल मागील 5 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
दोघांचा हा चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे.
तुम्ही पुढच्या स्लाइड्समध्ये या दोघांचे लेटेस्ट फोटो पाहू शकता. दोघंही या फोटोमध्ये सुंदर दिसत आहेत.
आपल्या नात्याबाबत खुलासा केल्यानंतर पहिल्यांदाच कृती आणि पुलकित मीडिया समोर एकत्र आले. यादरम्यानचे काही खास फोटो समोर आले आहेत.
कृती खरबंदा आणि पुलकित सम्राट एकमेकांना डेट करत असून त्याबाबत स्वतः कृतीने खुलासा केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -