अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेसचं उद्घाटन; 19 फेब्रुवारीपासून करू शकता प्रवास
ही भारतातील दुसरी प्रायव्हेट/ कॉर्पोरेट ट्रेन आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामान्य नागरिक 19 जानेवारीपासून या ट्रेनमध्ये प्रवास करू शकणार आहेत. रेल्वे मंत्री याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.
या एक्सप्रेसचा वेग ताशी 160 किलोमीटर आहे.
नवी तेजस एक्सप्रेस भारतीय संस्कृती आणि आधुनिकतेचं उत्तम उदाहरण आहे, जी प्रवाशांच्या सुविधा वाढविण्यासाठी काम करते.
तेजस एक्सप्रेस अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली देशातील अल्ट्रा मॉडर्न प्राइवेट ट्रेन आहे.
ट्रेनच्या प्रत्येक सीटच्या मागे एलईडी स्क्रिन लावण्यात आली असून वायफायची सुविधाही देण्यात आली आहे.
आजपासून तेजस एक्सप्रेस मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल आज या एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवणार आहेत. आधुनिक सुविधांनी सज्ज देशातील दुसरी कॉरपोरेट ट्रेन तेजस आज गुजरातमधील अहमदाबाद येथून मुंबईसाठी निघणार आहे. पाहा तेजस एक्सप्रेसचे फोटो...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -