सोशल मीडियावर कतरिनापेक्षा तिच्या बहिणीचीच चर्चा!
सर्व फोटो : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
फोटो सौजन्य : इंस्टाग्राम
पाहा इसाबेलचे काही खास फोटो
इसाबेलनं अनेक अॅड फिल्ममध्येही काम केलं आहे.
कतरिनापेक्षाही जास्त इसाबेल इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह असते.
इसाबेलनं याआधी मॉडेलिंगही केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, इसाबेलचा कॅनेडिअन सिनेमा Dr. Cabbie हा सलमान खाननं प्रोड्यूस केला होता.
इसाबेल देखील आपल्या बहिणीप्रमाणे बॉलिवूडमध्ये येण्याच्या प्रयत्नात आहे.
नुकतीच इंस्टाग्रामवर आलेली कतरिना तिचे अनेक फोटो शेअर करत आहे. पण तिच्या या फोटोमुळे सोशल मीडियावर तिच्यापेक्षा तिची बहीण इसाबेल कैफचींच जास्त चर्चा सुरु आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आपला आगामी सिनेमा 'जग्गा जासूस'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यासाठी तिने सोशल मीडियाचा देखील वापर सुरु केला आहे. इंस्टाग्रामवर तिने आपले अनेक फोटो शेअर केले आहेत.