बेळगावातील हायफाय बस स्टॉप

बस स्टॉपवर नजर ठेवण्यासाठी दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बात्रा यांचे नाव बस स्टॉपला देण्यात आले आहे.

शहरातील सिटी बस स्टॉप म्हणजे भिकारी, मोकाट जनावरे यांचे आश्रयस्थान असेच काही ठिकाणी चित्र पाहायला मिळते.
बस येण्यास वेळ असेल तर टीव्हीवर बातम्या बघून वेळही घालवता येतो आणि स्वतःला अपडेट देखील ठेवता येते.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या संकल्पनेतून हा बसस्टॉप साकारण्यात आला आहे.बस स्टॉपवर कॉफी शॉप, टीव्ही आणि मोफत वायफाय ही सुविधा बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे.
भारतातील पहिल्या आगळ्यावेगळ्या बस स्टॉपचे उदघाटन आज बेळगावात होणार आहे. कॉफी शॉप, वेळ घालविण्यासाठी टीव्ही, मोफत वायफाय अशा आधुनिक सुविधा या बस स्टॉपवर आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -