Photos : उत्तर भारत गारठला; शिमलामध्ये थंडीने मोडला 12 वर्षांचा रेकॉर्ड

उत्तराखंडच्या पिथोरागढमध्ये बर्फवृष्टीमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बर्फवृष्टी सुरू होताच पर्यटकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

शिमलामध्ये मागील तीन दिवसांपासून सतत बर्फवृष्टी होत आहे. मागील तीस वर्षांत दुसऱ्यांदा तापमानाचा पारा उतरला आहे.
फोटो शिमलामधील आहेत, जिथे बुधवारी या सीझनमधील सर्वात थंड तापमानाची नोंद झाली.
धर्मशालामध्ये पावसामुळे घरांच्या छतापासून गाड्यांवरही बर्फाची चादर पसरलेली आहे.
नरकण्डामध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी असा डबल अटॅकमुळे लोक त्रस्त आहेत.
डलहौजीबाबत बोलायचे झालं तर तेथील परिस्थिती जवळपास शिमलासारखीच आहे. बर्फवृष्टीमुळे अनेक गावांत वीज आणि पाण्याच्या समस्याही उद्भवल्या आहेत.
2008 नंतर शिमलामध्ये पहिल्यांदाच पारा मायनस तीन अंशावर पोहोचला आहे.
थंडीमुळे उत्तर भारत गारठला आहे. डोंगरांवर बर्फाची चादर पसरली आहे. शिमलामध्ये थंडीने 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. पाहूयात बर्फवृष्टीचे फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -