एक्स्प्लोर

PHOTO : करिना कपूरच्या भावासोबत लग्न करणार अभिनेत्री तारा सुतारिया?

1/10
दरम्यान, आदर जैन करिना-करिश्मा कपूर यांची आत्या रीमा जैन यांचा छोटा मुलगा आहे.

2/10
या चित्रपटात तारा सुनील शेट्टीचा मुलगा अहानसोबत दिसून येणार आहे. अहान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मोहित सूरीचा चित्रपट 'एक व्हिलन 2'मध्ये तारासोबत जॉन   अब्राहम, दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर यांसारखे कलाकार दिसणार आहेत.

3/10
'तडप' हा चित्रपट तेलगूमधील गाजलेल्या 'आरएक्स 100' या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ज्याचं दिग्दर्शन मिलन लुथरिया करत आहेत.

4/10
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर आदर 'हॅलो चार्ली' चित्रपटाचं चित्रिकरण करत आहे. तर सारा 'तडप' आणि 'एक व्हिलन 2'च्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

5/10
त्याचसोबत आदरच्या कुटुंबियांसोबत पूजा, लंच किंवा डिनर आणि पार्ट्यांमध्येही तारा एखाद्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे हजर असते.

6/10
दोघेही अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. आदरचा भाऊ अरमान जैनच्या लग्नातही ताराने हजेरी लावली होती.

7/10
मीडिया रिपोर्टनुसार, तारा आणि आदर गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

8/10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सध्या लग्नासंदर्भात सुरु असलेल्या चर्चा अफवा आहेत. आदर सध्या एक्सेल एंटरटेनमेंटसोबत आपला पुढिल चित्रपट   'हॅलो चार्ली'च्या चित्रिकरणात व्यस्त आहे.'

9/10
आदरच्या वतीने पहिल्यांदा या चर्चांसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आदरच्या वतीने लग्नासंदर्भातील सर्व चर्चा अफवा असल्याचं सांगण्यात आलं आहे.

10/10
बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि आदर जैन यांच्या लग्नासंदर्भातील चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. तसेच पुन्हा एकदा हे दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं   बोलंल जात आहे. दोघांनी आपल्या लग्नाची तयारीही सुरु केल्याचं सांगितलं जात आहे.

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय

धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO

Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊसMadha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं

IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल

रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!

IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 

Embed widget