✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

मुंबईतील बॉम्बे हाऊसबाहेर फोटोग्राफर्सना बेदम मारहाण

एबीपी माझा वेब टीम   |  04 Nov 2016 05:46 PM (IST)
1

2

पोलिस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

3

मात्र बॉम्ब हाऊसच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना धक्काबुक्की केली. याशिवाय त्यांच्या कॅमेऱ्याचंही नुकसान झालं आहे.

4

बॉम्बे हाऊसबाहेर अनेक वृत्तपत्रांचे पत्रकार आणि फोटोग्राफर होते. फोटोग्राफर्सना रतन टाटा आणि सायरस मिस्त्रींचे फोटो काढायचे होते.

5

या मारहाणीत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहे.

6

'मिड डे'चे ज्येष्ठ फोटोग्राफर अतुल कांबळे, 'टाइम्स ऑफ इंडिया'चे शांतकुमार आणि 'हिंदुस्थान टाइम्स'चे हरजित सिंह यांना मारहाण करण्यात आली.

7

सायरस मिस्त्री यांना नुकतंच टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. त्यानंतर रतन टाटा यांनी पुन्हा एकदा चेअरमनपदाची धुरा सांभाळली.

8

मुंबईतील बॉम्बे हाऊसबाहेर तीन वृत्तपत्रांच्या फोटोग्राफरना बेदम मारहाण करण्यात आली. बॉम्बे हाऊस हे टाटा समूहाचं मुख्यालय आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • मुंबईतील बॉम्बे हाऊसबाहेर फोटोग्राफर्सना बेदम मारहाण
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.