सचिन-गांगुलीच्या नावे असलेला 'हा' विक्रम मोडण्याची रोहितला संधी
आशिया चषकातील धमाकेदार प्रदर्शनानंतर भारताचा सलामीवीर स्फोटक फलंदाज रोहित शर्मा वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. सौरवने 311 सामन्यात 190 षटकार लगावले आहेत.
भारताकडून एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक षटकार मारण्याचा मारण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनेने 463 सामन्यांत 195 षटकार लगावले आहेत.
विडींजविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माला माजी कर्णधार सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावे असलेले विक्रम मोडण्याची संधी मिळणार आहे.
रोहितला सचिनच्या या विक्रमाच्या पुढे जाण्यासाठी अवघ्या 9 षटकारांची आवश्यकता आहेत. त्यामुळे वेस्ट इंडियाविरुद्धच्या मालिकेत रोहित हा विक्रम आपल्या नावे करू शकतो.
रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने केवळ 188 एकदिवसीय सामन्यांमध्ये 186 षटकार ठोकले आहेत.
भारताकडून एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक षटकार मारण्याचा मारण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनेने 463 सामन्यांत 195 षटकार लगावले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -