हजारो वर्षापासून दडलेला दगडांचा 'खजिना'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2018 09:01 PM (IST)
1
प्रत्येक स्तंभ एकमेकापासून वेगळा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
बेसॉल्ट प्रकारातले हे खडक ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाल्याचा दावा संशोधकांचा आहे.
5
डोंगराच्या कड्यावरून एका रांगेत माणसं उतरावी असा भास हे स्तंभ निर्माण करतात.
6
गेल्या हजारो वर्षांपासून वादळ-वाऱ्यात, पावसात या शीळा उभ्या आहेत.
7
प्रत्येक दगड 1 ते 2 मिटर व्यासाचा असून स्तंभाची उंची 1 ते 2 मिटर आहे.
8
या स्तंभातील प्रत्येक दगड पंचकोनी आहे.
9
कोल्हापूरच्या पन्हाळगडापासून काही अंतरावरील बांदिवडे वेशीवरील डोंगरावर हे स्तंभ आहेत.
10
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -