✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

डोंबिवलीत व्यायाम आणि खेळासोबतच बहिणाबाईंच्या कविता

एबीपी माझा वेब टीम   |  12 Oct 2018 11:40 PM (IST)
1

याशिवाय अस्वच्छ शहर म्हणून लागलेला डाग पुसण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला आहे.

2

डोंबिवलीच्या सुनीलनगर परिसरात हे उद्यान उभारण्यात आलं असून त्याला नावही कवियत्री बहिणाबाई चौधरी उद्यान असंच देण्यात आलं आहे.

3

लहानग्यांना बहिणाबाई कळाव्यात, त्यांच्या भावपूर्ण कविता वाचता याव्यात, यासाठी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे.

4

व्यायाम आणि खेळासोबतच बहिणाबाईंच्या कविता

5

या भागातील नागरिकांना या उद्यानाचं प्रचंड कौतुक आहे.

6

7

बहिणाबाईंच्या कवितांची भलीमोठी भिंत याठिकाणी उभी करण्यात आली आहे.

8

या गार्डनमध्ये बहिणाबाई चौधरींच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

9

एकीकडे बहिणाबाईंच्या कविता वाचून मोठी झालेली पिढी उतारवयाकडे झुकत असताना नव्या पिढीला मात्र त्यांची ओळखही नाही.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • डोंबिवलीत व्यायाम आणि खेळासोबतच बहिणाबाईंच्या कविता
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.