Photo : विजेवर धावणाऱ्या लोकलची 95 वर्षे
1928 साली पश्चिम रेल्वेवर पहिली विजेवर चालणारी लोकल धावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय रेल्वेवर सुरू झालेल्या विद्युत गाड्यांच्या नव्या युगाला आज 95 वर्षे पूर्ण झाली. 3 फेब्रुवारी 1925 ला पहिली विजेवर धावणारी लोकल तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कुर्ल्यापर्यंत चालवण्यात आली होती.
1927 साली पहिली आठ डब्यांची विजेवर चालणारी लोकल मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर धावली
1925 साली पहिली चार डब्यांची विजेवर चालणारी लोकल हार्बर रेल्वेवर धावली.
मध्य रेल्वेला आधी ग्रेट इंडियन पेनिंसुला रेल्वे ही कंपनी चालवायची. याच कंपनीने ही विजेवर धावणारी लोकल चालवली होती.
16 एप्रिल 1853 कोळश्यावर धावणारी पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे दरम्यान भारतात धावली.
आजच्या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन मध्य रेल्वेने खास 1500 व्हॉटस विजेवर धावणारी लोकल आज चालवली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -