✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

In Pics: कोल्हापूरातील कागल तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ

एबीपी माझा वेब टीम   |  25 Feb 2021 11:21 AM (IST)
1

हत्तीला पाहण्यासाठी बघ्यांचीही मोठी गर्दी या परिसरात पहायला मिळाली.

2

तमनाकवाडा - कापशी गावच्या शेतात हत्तीचा वावर असल्याचं दिसून आलंय.

3

कोल्हापूरातील कागल, आजरा, चंदगड तालुक्यांतील शेतकऱ्यांना दरवर्षी कर्नाटकातील टस्कर हत्तीच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय.

4

हत्ती आल्याची वन विभागाला माहिती देऊनही अधिकारी-कर्मचारी आलेच नाहीत.

5

गुरुवारी पहाटे हे हत्ती दाखल झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालंय.

6

कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावच्या वेशीवर टस्कर हत्ती आल्याचं पहायला मिळालं.

7

हे टस्कर हत्ती शेतात घुसतात आणि शेतीचे प्रचंड नुकसान करतात. यावर शेतकऱ्यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे या हत्तींचा बंदोबस्त करावा याची मागणी केलीय. पण प्रशासनाकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नाही.

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बातम्या
  • In Pics: कोल्हापूरातील कागल तालुक्यात हत्तीचा धुमाकूळ
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.