✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO : जगभरातील टॉप-10 श्रीमंत व्यक्ती; मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?

एबीपी माझा वेब टीम   |  28 Feb 2020 12:15 PM (IST)
1

बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफेट या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत, त्यांची एकूण संपत्ती 102 डॉलर एवढी आहे.

2

सर्गेई ब्रिन या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 55 अरब डॉलर एवढी आहे.

3

श्रीमंतांच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये फक्त एकमेव भारतीय नाव आहे. भारतीय उद्योजक मुकेश अंबानी हे या यादीत दहाव्या क्रमांकावर आहेत, त्यांची एकूण संपत्ती 40.1 अरब डॉलर एवढी आहे.

4

84 अरब डॉलरची संपत्ती असलेले फेसबुक फाउंडर मार्क जुकरबर्ग या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे

5

लेर्री पेज श्रीमंतांच्या यादीत नवव्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 53 अरब डॉलर एवढी आहे.

6

जगभरातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये सर्वात पहिलं नाव जेफ बेजोस यांचं आहे. अॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांची एकूण संपत्ती 140 अरब डॉलर इतकी आहे.

7

कार्लोस स्लिम या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 72 अरब डॉलर इतकी आहे.

8

107 अरब डॉलर संपत्ती असलेले लूई वीटॉन मालटियर (एलवीएमएच) चे मालक बर्नार्ड ऑरनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हा एक लग्जरी फॅशन ग्रुप आहे.

9

श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आहेत, त्यांची एकूण संपत्ती 106 अरब डॉलर एवढी आहे.

10

अमेंसियो ऑर्टेगा या यादीत 6व्या क्रमांकावर असून फॅशन ब्रँड 'झारा'चे ते चेअरमन आहेत. त्यांची एकूण संपत्ती 70 बिलियन डॉलर आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • व्यापार-उद्योग
  • PHOTO : जगभरातील टॉप-10 श्रीमंत व्यक्ती; मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.