मुलांचं हरवलेलं बालपण रांगोळीच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 08 Sep 2019 11:55 PM (IST)
1
2
मोबाईलमुळे लहान मुलं त्यांचं बालपण हरवून बसले आहेत. (सर्व फोटो : विजय राऊत)
3
4
5
रांगोळीकार अक्षय शहापुरकर यांच्या संकल्पनेतून लहान मुलांसंबंधीच्या या रांगोळ्या काढण्यात आल्या.
6
या लहान मुलांचं हरवलेलं बालपण रांगोळीच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न पुण्यात करण्यात आला आहे.
7
गणेशोत्सवादरम्यान बहुतांश मुलांचा जीव हा मोबाईलमध्ये गुंतला असल्याचं दिसून येत आहे.
8
काही वर्षांपूर्वी लहान मुलं गणेशोत्सवाची मोठ्या आतुरतेने वाट पाहायचे. मात्र मोबाईल आल्यापासून परिस्थिती काहीअंशी बदलली आहे.