PHOTO : सारा अली खानचा 'हा' ट्रेडिशनल लूक तुम्ही पाहिलात का?
'लव आज कल 2' व्हेलेंटाइन डेच्या दिवशी रिलीज होणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोघेही आपल्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसून येत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
'लव आज कल 2'मध्ये सारा अभिनेता कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)
सारा लवकरच आगामी चित्रपट 'लव आज कल 2'मध्ये दिसून येणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)
साराच्या या फोटोंवर तिचे चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान सारा आपल्या हातातील लाल बांगड्या फ्लॉन्ट करताना दिसली. (Photo Credit: Manav Manglani)
साराने ट्रेडिशनल ड्रेस वेअर केला होता. पण तिच्या ड्रेसपेक्षा तिच्या हातातील लाल बांगड्यांवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. (Photo Credit: Manav Manglani)
यादरम्यान सारा अली खान ट्रेडिशनल लूकमध्ये दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)
सारा अली खान डबिंग स्टुडिओच्या बाहेर स्पॉट झाली. (Photo Credit: Manav Manglani)
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान मुंबईत क्लासी अंदाजात दिसून आली. यादरम्यानचे खास फोटो सोशल मीडियावर व्हारल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -