PHOTO : व्हेकेशन एन्जॉय करून परतले रणवीर-दीपिका

(सर्व फोटो : मानव मंगलानी)
काही दिवसांपूर्वी आलेला दीपिका पादुकोणचा चित्रपट 'छपाक' रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर मात्र या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
याआधी तो आपला बहुप्रतिक्षित चित्रपट '83'च्या शुटिंगमध्ये बीझी होता. या चित्रपटामध्ये रणवीर भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
रणवीर सिंहने काही दिवसांपूर्वीच आपला आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'ची शुटिंग पूर्ण केली आहे.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण दोघेही एकमेकांचे हात पकडून एअरपोर्टवर दिसून आले.
यादरम्यान रणवीर आणि दीपिका एकत्र दिसून आले.
दोघेही मध्यरात्री मुंबईत परत आले. एअरपोर्टवर पोहोचण्याआधी दोघांचा श्रीलंका एअरपोर्टवरील फोटो समोर आला होता.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण व्हेकेशननंतर मुंबईत परतले आहेत. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी दोघांनी खास व्हेकेशन प्लॅन केला होता.