पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होणार!
गेल्या तीन महिन्यात पेट्रोलच्या आंतरराष्ट्रीय दरात 18 टक्क्यांची, तर डिझेलच्या आंतरराष्ट्रीय दरात 20 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे भारतातही पेट्रोल, डिझेलचे भाव वाढलेले पाहायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागतिक स्तरावर रिफायनरींच्या क्षमतेत 13 टक्क्यांची घट झाली आहे.
मात्र आधीच दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या जनतेला अमेरिकेतील वादळाचे कारण पुढे केल्याने, त्यांना आणखी तीव्र टीकेला सामोरं जावं लागलं.
अमेरिकेतील दोन भयंकर वादळांमुळे कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचे कारण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले होते.
1 जुलै ते 20 सप्टेंबर दरम्यान पेट्रोलच्या दरात सुमारे 7.43 रुपयांची वाढ झाली. प्रत्येक शहरांनुसार ही वाढ कमी-जास्त होती.
पेट्रोल, डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत होती.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्साईज ड्युटी घटवल्याने दर सुमारे 2 रुपयांनी स्वस्त होतील. 4 ऑक्टोबरपासून बदल लागू केला जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -