Continues below advertisement
Continues below advertisement
1/10
2/10
यावेळी काहींनी माजी सरंक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचाही फोटो शेअर करुन त्यांची आठवण काढली.
3/10
एकाने विचारलं राफेल विमान आता हिंदू झालं का?
4/10
5/10
Continues below advertisement
6/10
7/10
राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवलेल्या फोटोवरुन जास्त मस्करी केली गेली. आता राफेल देशाची आणि लिंबू राफेलची सुरक्षा करणार असं काहींनी लिहिंलं.
8/10
काहींनी राफेल विमानावर अनेक मेसेज लिहिलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करुन सरकारची खिल्ली उडवली.
9/10
राफेलच्या पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र नेटिझन्सने सरकारला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
10/10
फ्रान्स सरकारने काल पहिलं राफेल लढाऊ विमान भारताला सुपूर्द केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी राफेलची लिंबू, नारळ, फुलं वाहून पूजा केली.
Published at : 09 Oct 2019 04:37 PM (IST)