मोदींच्या ताफ्यासमोर 'मोदी-मोदी'चा नारा
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 03:32 PM (IST)
1
पंतप्रधान मोदी यांनी क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावी ’70 साल आझादी, याद करो कुर्बानी’ कार्यक्रमाची सुरुवात केली.
2
मोदींनी देखील आपल्यावर प्रेम करणाऱ्यांची इच्छा पूर्ण केली.
3
दरम्यान अचानक जमाव रस्त्यावर आल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं.
4
यावेळी चंद्रशेखर आझाद यांच्या स्मारकाकडे जाताना मुस्लीम बहुल भागात मोदींचा ताफा अचानक अडवण्यात आला आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणांचा नारा सुरु झाला.
5
मोदींच्या नाऱ्याने परिसर दुमदुमला होता.
6
जमावाची गर्दी पाहता मोदींच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांनी जमावाला हटवण्याचे प्रयत्न केले.
7
ताफा थांबताच गाडीतून उतरुन लोकांची प्रत्यक्ष भेट घेतली.
8
या घोषणांनी मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेचे कान चांगलेच टवकारले. मात्र जमावाला वेळीच हटवण्यात आलं.