राष्ट्राध्यक्षांचं आवाहन आणि कर्मचारी नग्नावस्थेत ऑफिसला
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2016 06:08 PM (IST)
1
2
हे फोटो सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये आहेत.
3
4
ऑफिसमध्ये नग्न काम करताना कर्मचाऱ्यांनी फोटो शेअर केले आहेत.
5
6
कर्मचाऱ्यांनी चक्क कपडे काढून काम केलं, याचे फोटो इटरनेटवर शेअर केले आहेत.
7
8
कर्मचाऱ्यांनी देखील राष्ट्राध्यक्षांचं हे आवाहन जरा जास्तच गांभीर्याने घेतलं.
9
10
एक दिवस नग्न होऊन काम करा, असं आवाहन यरोपीयन राष्ट्र बेलारसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी देशातील कर्मचाऱ्यांना केलं होतं.
11
12
एखाद्या राष्ट्राध्यक्षाचं आवाहन नागरिक किती गांभीर्याने घेऊ शकतात, याचं एक चांगलंच उदाहरण समोर आलं आहे.