पाऊस पडला, निसर्ग खुलला, ‘मोराचा पिसारा’ फुलला
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 04 Jul 2019 02:09 PM (IST)
1
(फोटो : कय्यूम खान)
2
(फोटो : कय्यूम खान)
3
आता सहाजिकच आहे हे दृश्य पाहताना आपल्याला ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा’ या गाण्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. (फोटो : कय्यूम खान)
4
मोराची ही नयनरम्य दृश्यं कय्यूम खान नावाच्या फोटोग्राफरनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. (फोटो : कय्यूम खान)
5
औरंगाबाद शहरात पडलेल्या पावसामुळे हिमायत बागेत हिरवळ पसरलीय. त्याच हिरवळीत मोर पिसारा फुलवून नाचतानाची नयनरम्य दृश्यं पाहायला मिळाली आहे. (फोटो : कय्यूम खान)
6
औरंगाबादमधल्या हिमायत बागेत मोर नाचतानाची दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. (फोटो : कय्यूम खान)