'चक दे इंडिया'तील 'त्या' आठजणी... तेव्हा आणि आता!
एबीपी माझा वेब टीम | 11 Aug 2016 11:15 PM (IST)
1
चक दे मध्ये बिंदिया नायकची भूमिका साकारणारी शिल्पा शुक्ला
2
चक दे मध्ये गुंजन लखानीची भूमिका साकारणारी शुभी मेहता
3
चक दे मध्ये बलबीर कौरची भूमिका साकारणारी तान्या
4
चक दे मध्ये प्रिती सबरवालची भूमिका साकारणारी सागरिका
5
नेत्रा रेड्डीची भूमिका साकारणारी सैंडिया
6
चक दे मध्ये कोमल चौटालाची भूमिका साकारणारी चित्राशी
7
चक दे मध्ये आलिया बोसची भूमिका साकारणारी अंहिता नायर
8
चक दे इंडिया सिनेमात टीमची कर्णधार आणि गोलकिपरची भूमिका साकारणारी विद्या माळवदे