पंकजा मुंडेंच्या सभेत स्टेज कोसळलं
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 28 Jan 2017 06:20 PM (IST)
1
2
3
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेत स्टेज कोसळल्याने खळबळ उडाली. औरंगाबादेतील वैजापूर तालुक्यातील महलगांव इथं पंकजा मुंडेंची सभा सुरु होती.
4
5
6
या प्रकारानंतर काहीशी रखडलेली सभा, पुन्हा एकदा सुरु झाली.
7
त्यावेळी स्टेजवर गर्दी वाढल्याने स्टेज कोसळलं. दरम्यान, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे.