✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पंकजा-धनंजय मुंडेंची गळाभेट

एबीपी माझा वेब टीम   |  10 Apr 2018 11:54 PM (IST)
1

खरं तर दोघेही दोन वेगळ्या पक्षांच्या वाटेवर गेल्याने दोघांमध्ये दरी निर्माण झाली आहे. प्रसंगी दोघांनी एकमेकांवर चिखलफेकही केली. पण आज मात्र दोघांनी गळाभेट घेऊन बहीण-भावांमधलं नातं आजही कायम असल्याचं महाराष्ट्राला दाखवून दिलं.

2

तेव्हा पंकजा मुंडे यांनाही मंचावर बोलावण्यात आलं. त्यावेळी दोन्ही बहीण-भावांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

3

आज (मंगळवार) मुंबईत लोकमतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्कार सोहळ्यात धनंजय मुंडे यांना सर्वोत्कृष्ट राजकीय नेत्याचा पुरस्कार देण्यात आला.

4

मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपले मतभेद दूर ठेवत पुरस्कार सोहळ्यात गळाभेट घेतली.

5

गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दुरावलेले राजकारणातले सर्वात दिग्गज भाऊ-बहीण आज एकाच मंचावर आले. फक्त मंचावरच आले नाहीत तर त्यांनी एकमेकांची गळाभेटही घेतली.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • पंकजा-धनंजय मुंडेंची गळाभेट
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.