✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

वॉटर कप विजेत्यांची घोषणा, सोलापूरच्या बार्शीतील सुर्डी गावाला प्रथम क्रमांक

एबीपी माझा वेब टीम   |  11 Aug 2019 07:17 PM (IST)
1

‘पानी’ फांउडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेतील विजेत्यांची आज घोषणा करण्यात आली. आमिर खान आणि किरण राव यांच्या हस्ते सरपंचांसह ग्रामस्थांनी हा पुरस्कार स्वीकारला.

2

साताऱ्यातील माण तालुक्यातील शिंदी खुर्द गावाने दुसरा क्रमांक पटकावला.

3

अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेने गावाने दुसरा क्रमांक पटकावला.

4

वाशिममधील बोरव्हा बुद्रुक या गावाने तिसरा क्रमांक पटकावला.

5

बीडमधील देवऱ्याची वाडी गावाने तिसरा क्रमांक पटकावला.

6

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाने तिसरा क्रमांक पटकावला.

7

‘पानी’ फांउडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी गावाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पानी फाउंडेशनकडून 75 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • वॉटर कप विजेत्यांची घोषणा, सोलापूरच्या बार्शीतील सुर्डी गावाला प्रथम क्रमांक
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.