माझा विठ्ठल... माझी वारी!
महाराष्ट्रात दर वर्षी पंढरीच्या दर्शनासाठी लोखो भाविक पायी चालत जातात.. अनेक पालख्या निघतात.. वारीत भाविक आपली जात, आपला धर्म आपली स्वतःची ओळख दूर सारून तलीन होऊन एका सुरात पंढरीचा धावा करतांना दिसतात. (फोटो सौजन्य: गोविंद शेळके)
टाळ-मृदंगाचा गजर... अन् माऊलींचा जयघोष (फोटो सौजन्य: गोविंद शेळके)
विठू नामाचा जयघोष करत तुकोबा आणि ज्ञानोबाची पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होते. (फोटो सौजन्य: गोविंद शेळके)
.'या रे या रे लहान थोर...याती भलते नारी नर..!!वारी जशी आध्यात्मिक अधिष्ठान आहे तशी ती सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मितेचि हि प्रतीक आहे. (फोटो सौजन्य: गोविंद शेळके)
माझा विठ्ठल.... माझी वारी! (फोटो सौजन्य: गोविंद शेळके)
अगदी देहभान विसरुन लहान-थोर वारकरी पंढरीचा मार्ग धरतात. (फोटो सौजन्य: गोविंद शेळके)
पंढरपूरास निघालेले वारकरी विठुरायाच्या गजरात मग्न (फोटो सौजन्य: गोविंद शेळके)