✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पाऊले चालती पंढरीची वाट…

एबीपी माझा वेब टीम   |  07 Jul 2018 03:57 PM (IST)
1

जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती-व्यवस्थापन विभागाने वारीनिमित्त ‘आषाढी वारी २०१८’ हे मोबाइल अॅरप तयार केले आहे. याद्वारे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे लाइव्ह दर्शन मिळणार आहे.

2

'ज्ञानोबा-तुकोबा'च्या जयघोषात वारकरी मंडळी पालख्यांमध्ये सहभागी होत पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे.

3

लाखो वारकरी देहू नगरीत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी तसेच पालखी सोहळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही खास पावले उचलण्यात आली आहेत.

4

हजारो दिंड्या सोहळ्यात सहभागी होत आहेत. त्यातील मानाची दिंडी म्हणजे संत श्री ज्ञानोबा माऊलींची.

5

टाळ-मृदुंगाच्या गजराने अवघी देहू नगरी दुमदुमली आहे

6

संत तुकारामांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची पालखी टाळ-मृदुंगाच्या तालात आणि विठूनामाच्या जयघोषात पंढरीच्या दिशेनं निघाली आहे.

7

या पालखी सोहळ्यात महाराष्ट्रच्या विविध भागातून लाखो भाविक सहभागी होत असतात.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • पाऊले चालती पंढरीची वाट…
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.