PHOTO | चैत्री एकादशीनिमित्त विठुरायाचं साजरं रुप, विठ्ठल रखुमाईला गुलाबाची आरास
सुनील दिवाण, एबीपी माझा
Updated at:
04 Apr 2020 01:22 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
3
4
अशा परिस्थितीत आज चैत्री एकादशीचा सोहळा कुलूपबंद विठ्ठल मंदिरात साजरा झाला.
5
कोरोनाचे दहशतीमुळे इच्छा असूनही पिढ्यानपिढ्या पासून पाळलेला वारकऱ्यांचा वारीचा नियम यंदा चुकला आहे.
6
टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून जाणाऱ्या पंढरीत आज फक्त सन्नाटा दिसून येत आहे.
7
शेकडो वर्षांपासून लाखो भाविकांच्या उपस्थितीत होत आलेला चैत्री यात्रेचा सोहळा यंदा कोरोनामुळे कुलूपबंद विठ्ठल मंदिरात साजरा केला.
8
आमदार सुरजितसिंह ठाकूर यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली.
9
चैत्री एकादशीला कुलूपबंद विठुरायाच्या गाभाऱ्यात लाल गुलाबाची आकर्षक फुल सजावट करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -