भारतातील 100व्या पाक्योंग विमानतळाची नयनरम्य दृश्य
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Sep 2018 05:38 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
2008 साली या विमानतळाला मंजुरी मिळाली होती. जवळपास नऊ वर्षांनंतर सिक्कीमच्या जनतेचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
3
विमानतळाच्या निर्मितीसाठी जवळपास 600 कोटी रुपये खर्च आला.
4
गंगटोकपासून हे विमानतळ जवळपास 33 किमी दूर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारत-चीन सीमारेषेपासून 60 किमी अंतरावर हे विमानतळ आहे.
5
भारतातील हे 100वं विमानतळ आहे. समुद्रसपाटीपासून 4500 फूट उंचीवर हे विमानतळ आहे. तर 206 एकर जमिनीवर हे विमानतळ वसलं आहे.
6
विमानतळाच्या निर्मितीसाठी या ठिकाणच्या मातीत गरजेनुसार बदल करण्यात आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -