'केजरीवालांच्या सुरक्षेसाठी सहा दहशतवादी पाठवू'
टविटर ट्रॉलचे अणखी काही फोटो.
ट्विटरवर केजरीवालांसाठी बनवण्यात आलेले हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. यामध्ये एकीकडे देशभरातून केजरीवालांना कडवा विरोध होतोय. तर दुसरीकडे पाकिस्तानी ट्रॉलरनी त्यांना डोक्यावर घेतलंय.
तसेच आम आदमी पक्षाला मतदान करणारे आता शांत का आहेत असा सवाल
कोजरीवालांना भारतातून कडवा विरोध करण्यासाठी भारतीय ट
दुसरीकडे एका भारतीयाने अरविंद केजरीवालांवर अशा प्रकारे टीका केली आहे.
सध्या ट्विटरवरु फक्त केजरीवालांचीच चर्चा असून एक कोटीहून अधिकजण या ट्विटर हॅण्डलरनी अॅक्टिव्ह आहेत . #PakStandsWithKejriwal या नावाने बनवण्यात आलेल्या या हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेंडिंगमध्ये भारतातून केजरीवालांवर तिखट प्रतिक्रीया येत आहेत. तर पाकिस्तानमध्ये मात्र त्यांचा उदो उदो होत आहे.
नवी दिल्ली: पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईकवरुन तणावाचे वातावरण असताना पंतप्रधानांडून सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पाकिस्तानी ट्रॉलरमध्ये उदो उदो होतोय.