✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

...म्हणून धोनी कॅप्टन कूल आहे, पाकिस्तानी मॉडेलचा खुलासा

एबीपी माझा वेब टीम   |  25 Jun 2016 12:57 PM (IST)
1

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. धोनीचे भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत.

2

धोनीच्या स्तुतिमुळे माथिरा अनेकदा पाकिस्तानमध्ये चर्चेत असते.

3

धोनीने केवळ ऑटोग्राफच दिला नाही तर गप्पाही मारल्या. आम्हीही क्रिकेटर आहोत, आमचा ऑटोग्राफ घेतला तरी चालेल,असं धोनीने माथिराला सांगितलं.

4

पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी ऑटोग्राफ दिला, मात्र काही खेळाडू जेवताना तरी सोडा असं म्हणून ओरडले, असं माथिराने सांगितलं.

5

या गोष्टीचा खुलासा पाकिस्तानी मॉडेल माथिरा मोहम्मद हिने केला आहे.

6

भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना ज्या हॉटेलमध्ये डिनर झाला तिथे माथिरा देखील उपस्थित होती. तिने पाकिस्तानच्या खेळाडूंना ऑटोग्राफ मागितला तेव्हा काय झालं हा अनुभव शेअर केला आहे.

7

पाकिस्तानच्या खेळाडूंनी झिडकारल्यामुळे अपमानास्पद वाटलं. मात्र तेवढ्यातच भारताच्या एका खेळाडूने ऑटोग्राफ दिला. तो खेळाडू होता महेंद्र सिंह धोनी.

8

क्रिकेटच्या मैदानावर धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. रिअल लाईफमध्ये सुद्धा धोनी तेवढाच शांत आणि विनम्र आहे, जेवढा तो क्रिकेटच्या मैदानावर ओळखला जातो.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • ...म्हणून धोनी कॅप्टन कूल आहे, पाकिस्तानी मॉडेलचा खुलासा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.