✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

चिडक्या पाकचा रडीचा डाव; कोहलीचे आक्षेपार्ह फोटो

एबीपी माझा वेब टीम   |  26 Aug 2016 09:59 PM (IST)
1

याआधी आशिया चषक आणि 2016 ट्वेण्टी-20 क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनल आधी बांगलादेशी फॅन्सनी त्यांच्या विकृतचं घडवत टीम इंडियाची थट्टा केली होती. बांगलादेशचा गोलंदाज तस्किन अहमलच्या हाती महेंद्रसिंह धोनीचं शीर दाखवण्यात आलं होतं.

2

आता पाकिस्तानी चाहत्यांनी असा प्रताप केल्यावर गप्प बसतील ते भारतीय चाहते कसले. त्यांनीही पाकिस्तानी चाहत्यांना सडेतोड उत्तर दिलं. एका ट्विपलने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, अबे भिखारी जब इधर-उधर कोई टीम हारी या जीती तब तो तुम फर्स्ट टाइम नं 1 बने, बनते ही कर दी भिखारियों वाली बात.

3

तर दुसऱ्या फोटोमध्ये मिसबाह राजाप्रमाणे सिंहासनावर बसलेला असून विराट कोहली शिपायाप्रमाणे त्याच्या शेजारी उभा असल्याचं दाखवलं आहे.

4

चाहत्यांनी सोशल मीडियावर विराट कोहलीचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट करुन भारताची थट्टा केली आहे. चाहत्यांनी मिसबाह उल हक आणि विराट कोहलीचा फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल केले आहेत. मिसबाहने विराटला उलचलल्याचं या फोटोत दाखवण्यात आलं आहे.

5

त्यामुळेच पाकिस्तानी चाहत्यांनी बांगलादेशप्रमाणेच किळसवाण्या प्रकाराची हद्द गाठली आहे.

6

वेस्ट इंडिजविरुद्धची अखेरची कसोटी अनिर्णित राहिल्याने पाकिस्तानने आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताला मागे टाकून पहिल्या स्थानावर झेप घेतली. पाकिस्तानला कारकीर्दीत पहिल्यांदाच हा पराक्रम करता आला आहे. त्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांना जणू आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • चिडक्या पाकचा रडीचा डाव; कोहलीचे आक्षेपार्ह फोटो
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.