वॉटर कप स्पर्धा: एकजुटीने पेटलं रान...तुफान आलंया
एबीपी माझा वेब टीम | 09 Apr 2018 01:34 PM (IST)
1
वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने मराठवाड्यातील दोनशेहून अधिक गावात श्रमदान सुरु झालं. गावकऱ्यांनी सात तारखेच्या रात्री 12 वाजून 1मिनिटांनी कामास सुरुवात करण्यात आली. दीड वर्षाच्या मुलापासून 85 वर्षाच्या आजोबापर्यंत, सर्वांनी श्रमदान केलं. ‘एकच ध्यास गावचा विकास’ या तत्वाने वॉटर कप जिंकायचा निर्धार गावकऱ्यांनी केला.
2
3
4
5
6