हुबेहूब पैठणी, पाहा भन्नाट रांगोळी
एबीपी माझा वेब टीम | 02 Sep 2017 08:54 PM (IST)
1
औरंगाबादमधील अर्चना शिंदे यांनी चक्क पैठणी साडीसारखी हुबेहूब रांगोळी काढली आहे.
2
ही रांगोळी आहे की पैठणी साडी? असाच सुरुवातीला पाहणाऱ्यांना प्रश्न पडतो
3
सुरुवातीला ही पैठणी साडीच आहे असंच साऱ्यांना वाटतं.
4
पण ही साडी नसून रांगोळी आहे. ही रांगोळी साकारण्यासाठी अर्चना शिंदे यांना तब्बल 12 तास लागले. या रांगोळीत आपल्याला पैठणीतील बारकावे पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य : कृष्णा केंडे)